मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

  • पहाटे
  • सकाळी
  • सकाळी
  • सकाळी
  • दुपारी
  • सांयकाळी
  • रात्री
  • रात्री


दैनंदिन कार्यक्रम विस्तृत

मंदिरातील दैनंदिन प्रथेप्रमाणे पहाटे ५ वाजता मंदिर उघडले जाते व रात्रौ १० वाजता बंद होते. ठिक सकाळी ५:३० वाजता काकडा आरती होते. तेव्हा देवांना आवळून उठवले जाते भजन गाईले जाते सुमारे आरधा ताद काकडा आरती चालते श्रीचे अंगावरील वस्त्र बाजुला करून प्रभुचरणाची पुजा केली जाते. व सर्वांना प्रभुंचे चरण दर्शन घेता येते.

 

दिवसभर मंदिरात दर्शनासाठी पूजे साठी अभिषेकासाठी भाविकांची गेर्दी आसते. अभिषेक मात्र सकाळी ९:३० पर्यंतच करता येतो. पुजाधिकारी पुजारी घराण्याकडे अभिषेक करण्याची परंपरा आहे.

 

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

  • पहाटे
    5:33 AM - 6:30 AM

    -

  • सकाळी
    7:00 PM - 8:00 AM

    -

  • सकाळी
    8:00 AM - 10:00 AM

    -

  • सकाळी
    10:30 AM - 1:00 PM

    -

  • दुपारी
    3:00 PM - 5:00 PM

    -

  • रात्री
    8:00 PM - 10:00 PM

    -