Certificates




पुढची वाटचाल

श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावरील ट्रस्ट चंदनपुरी, जातेगाव.तालुका नांदगाव जिल्हा नाशिक रजि.नं.ए (६४५) या न्यासास 12A,80G,C.S.R.N G O दर्पण, इत्यादी प्रमाणपत्रके प्राप्त झाली आहेत. भविष्यकाळात न्यासामार्फत जातेगाव पंचक्रोशी तील नागरिकांसाठी धर्मादाय दवाखाना,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी C.B.S.E. School, Army School तांत्रिक शिक्षण,I.T.I.,Diploma in Engineering, Management Information and technology Engineering college, Nursing College, Pharmacy, Agricultural College,M.P.S.C. U.P. S.C. मार्गदर्शन केंद्र, नवयुवकांना व्यावसायिक मार्गदर्शन अभ्यासक्रम, उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचा मानस जातेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ विश्वस्त मंडळ आणि संस्थानने व्यक्त केला आहे. या कार्यात दानशूर व्यक्ती व संस्थांनी या समाज उपयोगी राष्ट्र निर्माण कार्यासाठी संस्थानास सढळ हाताने मदत करावी ही विनंती. श्री. पिनाकेश्वर भगवान की जय. श्री. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय.
श्री ज्ञानेश्वर यादवराव चव्हाण अध्यक्ष श्री संत जनार्धन स्वामी मौनगिरी महाराज संस्कारीत, श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावरी ट्रस्ट चंदनपुरी जातेगाव नाशिक.

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

  • पहाटे
    5:33 AM - 6:30 AM

    -

  • सकाळी
    7:00 PM - 8:00 AM

    -

  • सकाळी
    8:00 AM - 10:00 AM

    -

  • सकाळी
    10:30 AM - 1:00 PM

    -

  • दुपारी
    3:00 PM - 5:00 PM

    -

  • रात्री
    8:00 PM - 10:00 PM

    -